Bitcoin Meaning In Marathi - बिटकॉइन म्हणजे काय?

Bitcoin in marathi, bitcoin meaning in marathi, bitcoin information in marathi, cryptocurrency in marathi, sharemarket in marathi, what is bitcoin in marathi


नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून अतिशय लोकप्रिय असणारे डिजिटल चलन अर्थात बिटकॉइन बद्दल संपूर्ण माहीती जाणून घेणार आहोत.

बिटकॉइन (bitcoin) हे एक Digital Currency (चलन) आहे. जसे अधिकृत चलन असतात उदा. रुपये, डॉलर इत्यादी तसेच बिटकॉइन सुद्धा एक डिजीटल चलन आहे. हे दुसऱ्या चलनांपेक्षा खूपच वेगळे आहे कारण आपण अन्य चलनांप्रमाणे बिटकॉइन ला आपण बघू शकत नाही तसेच स्पर्शही करू शकत नाही.

बिटकॉइन ह्या डिजिटल चलनाला केवळ ऑनलाइन वालेट मध्ये स्टोर करता येते. 

बिटकॉइन ची सुरुवात 2009 साली सतोषी नाकामोटो नावाच्या व्यक्ति ने केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीची ओळख अजूनही गुपित आहे, फक्त नाव उघड झालेले आहे.

Bitcoin कसे काम करते?

आजकाल Bitcoin हे डिजिटल चलन खूप प्रचलित झालेले आहे. इंटरनेट विश्वात अनेक क्रिप्टो करन्सीज आहेत, त्यातील बिटकॉईन ही सर्वात जास्त लोकप्रिय करन्सी आहे.

बिटकॉइन च्या काम करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. हे मार्केट च्या Demand आणि Supply वर अवलंबून असते. म्हणजे जर बिटकॉइन विकत घेणाऱ्यांची संख्या बिटकॉइन विकणाऱ्यांपेक्षा जास्त असेल तर याची किंमत वाढते, आणि जर बिटकॉइन विकणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर बिटकॉइनची किंमत कमी होताना दिसते.

तुम्हाला आमच्या एखाद्या पोस्ट विषयी व शेअर बाजाराविषयी काही प्रश्न असतील तर आपण कमेंट्स च्या माध्यमातून ते विचारू शकता, आम्ही निश्चितच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ.

मित्रांनो तुम्हाला शेअर किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही Groww ह्या मोबाइल ॲपचा वापर करू शकता. Groww ह्या ॲपच्या माध्यमातून शेअर्स व म्युच्युअल फंड खरेदी अतिशय कमी ब्रोकरेज द्यावे लागते. तसेच अगदी पाच मिनिटात ऑनलाईन अकाउंट उघडले जाते तेही अगदी मोफत. सोबतच खाली दिलेल्या लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला 100 रुपयांचा बोनस मिळेल.

Click Here to Open Free Groww Demat Account

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या