किसान विकास पत्र - एक सुरक्षित व आकर्षक गुंतवणूक

kisan vikas patra, kisan vikas patra in marathi, marathi kisab vikas patra, kisan vikas patra in hindi, safe investment, investment in marathi, किसान विकास पत्र मराठी

नमस्कार मित्रांनो,
अनेक वर्षांपासून जोखीमविरहित आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून किसान विकास पत्र लोकप्रिय आहे. कुठल्याही टपाल कार्यालयात किसान विकास पत्र मिळतात. सध्या किसान विकास पत्रावर 6.9 (Subject to Change with the period) टक्के निश्चित परतावा आहे. शिवाय कर बचतीचा लाभ मिळतो. तर जाणून घेऊया किसान विकास पत्राविषयी.


1. जर किसान विकास पत्रात 124 महिने गुंतवणूक केली तर गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होते.


2. किसान विकास पत्रात किमान एक हजारांची गुंतवणूक करता येते. त्यानंतर १०० रुपयांच्या टप्प्यात यात गुंतवणूक करता येते. कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.


3. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला किसान विकास पत्रे हस्तांतर करता येतात. तसेच एका टपाल कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात देखील किसान विकास पत्रे हस्तांतर करण्याची सुविधा आहे.


4. किसान विकास पत्रे टपाल कार्यालयात मिळतात. यात गुंतवणूकदार वारस (Nominee) नेमू शकतो.


5. किसान विकास पत्रात किमान अडीच (2 वर्षे 6 व
महिने) वर्षे गुंतवणूक केल्यानंतर पैसे काढण्याची सुविधा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या