fundamental analysis in marathi, fundamental analysis information in marathi, sharemarket in marathi, marathi sharemarket, stock market in marathi, demat account in marathi, how to choose good shares, fundamental analysis meaning in marathi
मित्रांनो शेअर मार्केटमध्ये खरा पैसा हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजेच दीर्घ कालावधीतील गुंतवणुकीनेच बनतो. परंतु दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यासाठी एखाद्या शेअरची निवड कशी करावी याविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. दीर्घकाळासाठी शेअरची निवड करण्यासाठी मूलभूत विश्लेषण ही अतिशय परिणामकारक व लोकप्रिय संकल्पना आहे.
मूलभूत विश्लेषणात कंपनीच्या अंतर्गत आणि बाह्य शक्तींचे मूल्यांकन केले जाते.
मूलभूत विश्लेषणात कंपनीचा भूतकाळ, वर्तमान काळ यांचा अभ्यास करून भविष्यकाळात कंपनीच्या व्यवसायाविषयी अनुमान लावला जातो.
एखाद्या कंपनीचे मूलभूत विश्लेषण करण्याचे खालील 10 बाबींचे अध्ययन केले जाते :-
1. सर्वप्रथम कंपनी व कंपनीचा व्यवसाय समजून घ्या
2. सुरुवातीस आर्थिक गुणोत्तर वापरा
3. कंपनीच्या विविध आर्थिक अहवालांचा बारकाईने अभ्यास करा.
4. कंपनीचे प्रतिस्पर्धी शोधा व त्यांचा अभ्यास करा.
5. कंपनीचे कर्ज तपासा आणि कंपनी कार्यरत असलेल्या क्षेत्राच्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करा.
6. कंपनीच्या भविष्यातील संभावनांचे व संधींचे विश्लेषण करा.
7. कंपनीचे व्यवस्थापक (Management) तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कसे आहेत या विषयी माहिती काढा.
8. कंपनीचे उत्पादने किंवा सेवा यांची गुणवत्ता व त्यांची मागणी याचा अभ्यास करा.
9. कंपनीच्या शेअर ने मागील 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष या कालखंडात कसा परतावा दिलेला आहे हे समजून घ्या.
10. भविष्यात घडणार्या विविध घटना व बदलांचा कंपनीवर कशाप्रकारे चांगला व वाईट परिणाम होऊ शकतो याविषयी माहिती घ्या.
मित्रांनो तुम्हाला शेअर किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही Groww ह्या मोबाइल ॲपचा वापर करू शकता. Groww ह्या ॲपच्या माध्यमातून शेअर्स व म्युच्युअल फंड खरेदी अतिशय कमी ब्रोकरेज द्यावे लागते. तसेच अगदी पाच मिनिटात ऑनलाईन अकाउंट उघडले जाते तेही अगदी मोफत.
0 टिप्पण्या