warren buffett marathi, warren buffett in marathi, warren buffett quotes in marathi, warren buffett quotes in marathi, stock market in marathi
नमस्कार मित्रांनो,
या सदराच्या पहिल्या भागामध्ये आम्ही महान गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचे काही निवडक प्रेरणादायी सुविचार आपल्यासमोर सादर केले होते.
आज वॉरेन बफेट यांच्या सुविचार संग्रहाचा दुसरा भाग आम्ही सादर करीत आहोत.
1) मी एक चांगला गुंतवणूकदार आहे कारण मी एक व्यापारी आहे आणि मी एक चांगला व्यापारी आहे कारण मी एक गुंतवणूकदार आहे.
2) नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.
3) जितक्या लवकर चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवता येईल तितक्या लवकर पैसा गुंतवा.
4) जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे.
5) पैसा ही प्रत्येक गोष्ट नसते. नेहमी लक्षात ठेवा की असे बोलण्यापूर्वी आपण खूप पैसे कमवावेत.
6) कोणत्याही महत्वाच्या कामाला किती वेळ लागतो यांने काही फरक पडत नाही, कारण 9 गर्भवती महिलांसह आपण एका महिन्यात कधीही एका मुलाला जन्म देऊ शकत नाही.
मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला यासंबंधी कमेंट्स च्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
तसेच शेअर मार्केट संबंधी आपले काही प्रश्न असतील ते जरूर विचारा, आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे जरूर देऊ. आपल्या मित्रपरिवारासोबत हा लेख जरूर शेअर करा.
धन्यवाद.
0 टिप्पण्या