Mutual fund in marathi, mutual fund meaning in marathi, invest in mutual fund marathi, how to invest in mutual marathi, mutual fund information in marathi
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा अतिशय उत्तम व सोपा पर्याय आहे. म्युच्युअल फंड विषय प्राथमिक माहिती आम्ही ह्या अगोदरच दिलेली आहे.
आज आपण म्युच्युअल फंड कसे विकत घ्यावेत या विषयी जाणून घेणार आहोत.
आजचे एकविसावे शतक हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते ह्या इंटरनेट च्या युगात आपण घरबसल्या काही मिनिटांत म्युच्युअल फंड घेऊ शकतो. अनेक मोबाइल ॲप व वेबसाइट्स च्या माध्यमाने आपण म्युच्युअल फंड मध्ये आपले पैसे गुंतवू शकतो.
म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइटवरूनही थेट आपण म्युच्युअल फंड खरेदी करून शकतो किंवा म्युच्युअल फंड वितरक (ब्रोकर) च्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपच्या माध्यमातून आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु शकतो.
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला केवायसी अर्थात ‘क्नो युअर कस्टमर’ ही प्रक्रिया पार पाडावी लागते.
त्या साठी आधारकार्ड, पॅनकार्ड यासारखे कागदपत्रे सादर करावी लागतात.
एकदा केवायसी प्रक्रिया झाल्यानंतर गुंतवणूकदार कितीही वेळा विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु शकतो.
काही प्रसिद्ध म्युच्युअल फंड ॲप्स व वेबसाईट पुढील प्रमाणे आहेत.
Groww, My cams, InvesTap, Paytm money, ET Money इत्यादी.
Groww ह्या ॲप वर अगदी पाच मिनिटात मोफत अकाउंट उघडून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.
खाली दिलेल्या लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला 100 रुपये बोनस मिळेल.
Click Here to Open Free Groww Account
मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला यासंबंधी कमेंट्स च्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
तसेच शेअर मार्केट संबंधी आपले काही प्रश्न असतील ते जरूर विचारा, आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे जरूर देऊ.
2 टिप्पण्या
छान माहिती आहे ङ
उत्तर द्याहटवाThank you | धन्यवाद
हटवा