About Us

मराठी माणसाला शेअर मार्केट ची ओळख व्हावी यासाठी ह्या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. ह्या संकेतस्थळावर आपणास शेअर मार्केट, म्युचल फंड, पर्सनल फायनान्स व अर्थव्यवस्था या सारख्या विषयांवर लेख उपलब्ध आहेत. अतिशय सोप्या भाषेत शेअर मार्केटची विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या समोर एक नवीन विश्व उलगडण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आपणास विनंती आहे की तुमची अशीच साथ राहू द्या.
धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या