Most profitable ipo, most successful ipo, ipo profit, share market in marathi, share market information in marathi, ipo information in marathi, marathi stock market
1. IRCTC -
IRCTC ह्या बहुचर्चित आयपीओ विषयी शेअर मार्केटमध्ये खूपच उत्सुकता होती. ह्या आयपीओ ची इश्यू प्राईस 320 रुपये होती. तर हा शेअर 626 रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजे फक्त 10 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले.
2. Avenue Supermart -
DMart हे लोकप्रिय मॉल चालवणाऱ्या कंपनीचा आयपीओ मिळावा यासाठी लोकांनी चक्क नवस केले होते. हा आयपीओ 300 रुपयांवर इश्यू केला होता, तर हा 640 रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजे ज्यांनी या आयपीओ मध्ये 12000 लावले होते, दहा दिवसानंतर त्यांना 26000 मिळाले.
3. Ujjivan Small Finance Bank -
Finance क्षेत्रातील या कंपनीच्या आयपीओ ने गुंतवणूकदारांना मालामाल केले. 358 रुपये Issue Price असलेला हा आयपीओ Listing ला 540 रुपये पर्यन्त गेला.
4. Astron Papers -
ह्या आयपीओ ने फक्त 10 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पट केले. हा आयपीओ 50 रुपये प्रति शेअर वर इश्यू करण्यात आलेला होता. तर याची लिस्ट लिस्टिंग 120 रुपये प्रति शेअर वर झाली. गुंतवणूकदारांना ह्या आयपीओ ने लखपती व करोडपती केले.
5. Salasar Technology -
तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपनीच्या आयपीओ ने गुंतवणूकदारांना 10 दिवसात अडीच पट पेक्षा जास्त परतावा दिला. या आयपीओ ची इश्यू प्राईस 108 होती, तर हा आयपीओ 270 रुपयांवर लिस्ट झाला.
0 टिप्पण्या