ह्या शेअर ने गुंतवणूकदारांना केले मालामाल ! 12 वर्षात 1 लाखाचे झाले 5.5 कोटी

bajaj finance in marathi, bajaj finance share in marathi, investment in marathi, multibagger stocks in marathi, multibagger share in marathi, best share in marathi, sharemarket in marathi, best stocks to invest in marathi,‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ best stocks in marathi

शेअर बाजारातील गुंतवणूक हा गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय मानला जातो.
शेअर बाजारांमध्ये 5 हजारांहून अधिक कंपन्या लिस्टेड आहेत. परंतु यातील योग्य कंपनी निवडून त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते.
ह्या पोस्टच्या माध्यमातून आम्ही एक दमदार परतावा देणाऱ्या कंपनीची माहिती देणार आहोत. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनविले आहे. ह्या दमदार कंपनीचे नाव बजाज फायनान्स आहे. ही NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे.
गेल्या बारा वर्षांचा विचार करायचा झाल्यास बजाज फायनान्सच्या शेअरने गुंतवणूकदारांना 12,260 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. बारा वर्षांपूर्वी बजाज फायनान्सच्या एका शेअरची किंमत अवघी 17.64 रुपये इतकी होती. हीच किंमत आता 7,500 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
म्हणजे बारा वर्षा पूर्वी जर एखाद्या व्यक्तीने बजाज फायनान्स चे एक लाखाच्या शेअर्स विकत घेतले असते तर आज त्या शेअर्सची किंमत 5.5 कोटी रुपये राहिली असती.

मित्रांनो तुम्हाला शेअर किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही Groww ह्या मोबाइल ॲपचा वापर करू शकता. Groww ह्या ॲपच्या माध्यमातून शेअर्स व म्युच्युअल फंड खरेदी अतिशय कमी ब्रोकरेज द्यावे लागते. तसेच अगदी पाच मिनिटात ऑनलाईन अकाउंट उघडले जाते तेही अगदी मोफत. सोबतच खाली दिलेल्या लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला 100 रुपयांचा बोनस मिळेल.


मित्रांनो तुम्हाला शेअर बाजाराविषयी कुठलाही प्रश्न असल्यास तो तुम्ही कमेंट्स च्या माध्यमातून विचारू शकतात. आम्ही दिलेली माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या