nifty in hindi, nifty in marathi, marathi share market, share market in marathi, share market information in marathi, stock market in marathi
नमस्कार मित्रांनो, या पोस्टच्या माध्यमातून आपण निफ्टी विषयी माहिती घेणार आहोत. निफ्टी (Nifty) ची सुरुवात 1994 साली झाली होती. Nifty हा शब्द National आणि Fifty या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे.
निफ्टी (Nifty) National Stock Exchanges (NSE) वर लिस्टेड असलेल्या 50 प्रमुख कंपन्यांनी मिळून बनलेला निर्देशांक आहे. निफ्टी हा शेअर मार्केटची तेजी किंवा मंदीची स्थिती दर्शवितो.
निफ्टी मध्ये शेअर मार्केट मधील 12 वेगवेगळ्या सेक्टर मधील 50 आर्थिक दृष्ट्या अतिशय भक्कम प्रमुख कंपन्यांचा समावेश होतो.
निफ्टी ही भारतीय शेअर बाजाराची स्थिती दाखवते. त्यामुळे शेअर बाजाराच्या क्षेत्रामध्ये निफ्टीला खूप महत्त्व आहे.
निफ्टी मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांची यादी -
नेफ्टी (Nifty) मध्ये NSE वर लिस्टेड असलेल्या 2000 पेक्षा जास्त कंपनीमधून 50 सर्वोत्तम आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्यांची निवड होते. या कंपन्या वेगवेगळ्या सेक्टर म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात त्यामुळे समतोल राखला जातो.
काही कालावधीनंतर जर एखाद्या कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली तर त्या कंपनीला निफ्टी मधुन वगळून दुसऱ्या कंपनीला यामध्ये स्थान देण्यात येते.
निफ्टी ही भारतीय शेअर बाजाराची स्थिती दाखवते. त्यामुळे शेअर बाजाराच्या क्षेत्रामध्ये निफ्टीला खूप महत्त्व आहे.
निफ्टी मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्या
1. Tata Consultancy Services
2. Reliance Industries
3. HDFC Bank
4. Hindustan Unilever
5. HDFC
6. Infosys
7. ITC
8. Kotak Mahindra Bank
9. ICICI Bank
10. State Bank Of India
11. Bajaj Finance
12. Larsen & Toubro
13. Maruti Suzuki
14. Bharti Airtel
15. Axis Bank
16. ONGC
17. Asian Paints
18. Wipro
19. HCL Technologies
20. Coal India
21. Indian Oil
22. NTPC
23. Bajaj Finserv
24. Ultratech Cement
25. Power Grid Corporation Of India
26. Sun Pharma
27. IndusInd Bank
28. Titan
29. Bajaj Auto
30. Bharat Petroleum Corporation
31. Adani Ports
32. Mahindra & Mahindra
33. Tech Mahindra
34. Britannia Industries
35. GAIL
36. JSW Steel
37. Hero MotoCorp
38. Vedanta
39. Grasim Industries
40. Bharti Infratel
41. Eicher Motors
42. Tata Steel
43. Dr. Reddys Laboratories Ltd
44. UPL
45. Hindalco
46. Cipla
47. Tata Motors
48. Zee Entertainment
49. Shree Cement Cement
50. Nestle India
1 टिप्पण्या
Nifty is best
उत्तर द्याहटवा