what is sensex, what is nifty, sensex and nifty in marathi, what is sensex and nifty, sensex meaning in marathi, marathi share market, Share market in marathi, share market mahiti in marathi
मित्रांनो तुम्ही TV वर किंवा वर्तमानपत्रांमध्ये नेहमी सेन्सेक्स हा शब्द बघितला असेल. आज सेन्सेक्स इतके अंक वरती गेला किंवा आज सेन्सेक्स इतके कोसळला अशा बातम्या नेहमीच आपल्या कानावर येत असतात. या पोस्टच्या माध्यमातून आपण सेन्सेक्स म्हणजे काय हे समजून घेणार आहोत.
मित्रांनो शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सचे खूप महत्त्व आहे. Sensex या शब्दाची सुरुवात दिपक मोहोनि यांनी केली होती. Sensex हा शब्द Sensetive आणि Index या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे.
Sensex भारतीय शेअर मार्केटचा Benchmark Index आहे, जो BSE (Bombay Stock Exchanges) मध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांची तेजी किंवा मंदीची स्थिती दर्शवितो. हि तेजी किंवा मंदीची स्थिती शेअर मार्केटच्या प्रमुख 30 कंपन्यांच्या तेजी व मंदीच्या स्थितीनुसार सरासरी वरुन दर्शविली जाते. सेन्सेक्स संपूर्ण शेअर बाजाराचे चित्र दर्शविते त्यामुळे त्याला शेअर बाजारांमध्ये खूप महत्त्व आहे.
सेन्सेक्स वरती जाण्याची व खाली येण्याची कारणे -
मित्रांनो सेन्सेक्स भारतातील प्रमुख 30 कंपन्यांच्या शेअर्स नी बनलेला आहे. त्यामुळे या 30 कंपन्यांच्या शेअर्स ची किंमत वाढली असता सेन्सेक्स वरती जातो तर या 30 कंपन्यांच्या शेअर्स ची किंमत कमी झाली असता सेन्सेक्स खाली जातो.
सेन्सेक्स मधील 30 कंपन्यांची यादी -
मित्रांनो Sensex ची सुरुवात 1986 साली झाली होती, तेव्हापासून सेन्सेक्समध्ये भारतातील प्रमुख 30 कंपन्यांचा समावेश केला जातो. काही कालावधीनंतर जर एखाद्या कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली तर त्या कंपनीला सेन्सेक्स मधुन वगळून दुसऱ्या कंपनीला यामध्ये स्थान देण्यात येते. BSE सेन्सेक्स मधील कंपन्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
1. Bajaj Finance
2. SBI
3. HDFC
4. Tata Steel
5. Bajaj Finserv
6. HCL Tech
7. Axis Bank
8. Mahindra & Mahindra
9. Asian Paints
10. Reliance Industries
11. HDFC Bank
12. Ultratech Cement
13. Bharti Airtel
14. Kotak Mahindra Bank
15. Bajaj Auto
16. Power Grid Corporation
17. Infosys
18. Indusind Bank
19. ICICI Bank
20. Larsen & Toubro
21. NTPC
22. Titan
23. Nestle
24. Sun Pharma
25. ITC
26. Hindustan Unilever
27. TCS
28. Maruti Suzuki
29. Tech Mahindra
30. ONGC
मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असल्यास Groww ह्या मोबाइल ॲप वापर करा. ह्या मोबाइल ॲप वर अगदी पाच मिनिटात फ्री अकाऊंट उघडू शकतो.
तसेच खाली दिलेल्या लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला 100 रुपयांचा बोनस मिळेल.
मित्रांनो शेअर मार्केट विषयी तुमचे काही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.
6 टिप्पण्या
छान माहिती दिली जाते आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद । Thank you
हटवाWhat is nifty
उत्तर द्याहटवाAlready available
हटवाशेअर विकत कुठे घ्यावा अणि बिसिनेस कस करावा मार्गदर्शन करावे
उत्तर द्याहटवातुमच्या प्रश्नांची उत्तरेे विविध Articles द्वारे दिली आहेत.
हटवा