चांगले शेअर्स कसे निवडावे ? how to choose shares?

how to choose shares, how to purchase shares, share market in marathi, sensex in marathi, what is sensex in marathi, stock market marathi, earn money in marathi



गुंतवणुकीसाठी चांगल्या शेअर्सची निवड करणे ही अतिशय महत्त्वाची बाब असते. शेअरबाजारामधून चांगला परतावा मिळवण्यासाठी योग्य शेअर्स ची निवड करणे ही आवश्यक बाब आहे. चांगल्या परताव्यासाठी दीर्घकाळात तग धरून राहील अशा कंपनीची निवड करावी लागत. 

शेअर बाजारामध्ये शेअर्स खरेदी करण्यापूर्वी सदरील कंपनीच्या खालील गोष्टी तपासून पहाव्यात 


कंपनीची बॅलन्सशीट 

कंपनीच्या निव्वळ नफ्याचे प्रमाण (Profit)

कंपनीवर असलेले कर्ज आणि कंपनीने जारी केलेल्या शेअर्सचे कर्ज इक्विटी प्रमाण (Debt to Equity Ratio)

किंमत-उत्पन्न प्रमाण (Price to Earnings Ratio)

कंपनीजवळील रोख आणि रोख तरलता 

कंपनीने दिलेला प्रति शेअर परतावा 

कंपनीचे व्यवस्थापन आणि त्यांचा अनुभव 

कंपनीचे उत्पादन आणि सेवा 

कंपनीच्या भविष्यातील योजना आणि रणनीती 

कंपनीचा इतिहास 

कंपनीचा बिझनेस मॉडेल

कंपनीच्या व्यवस्थापकांकडे असलेल्या मालकीचे प्रमाण (Promoters Holding)

संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कंपनी विषयी कल


हा लेख आपल्याला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

Share This Post with your Family and Friends.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या