best quotes in marathi, best warren Buffett quotes in marathi, warren buffett marathi, sensex in marathi, share market in marathi
वॉरेन बफेट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांना जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाते. त्यांचे जीवन व त्यांचे विचार हे अतिशय प्रभावित व प्रेरणादायी आहेत.
वॉरेन बफेट यांचे महान विचार आत्मसात करून प्रत्येकाला यशस्वी गुंतवणूकदार होण्यास निश्चितच प्रेरणा मिळते. आज आम्ही आपल्यासाठी वॉरेन बफेट यांच्या निवडक सुविचारांचा संग्रह घेऊन आलो आहोत.
1) मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
2) स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात जास्त परतावा देते.
3) पहिला नियम कधीही हार मानू नका, दुसरा नियम म्हणजे पहिला नियम कधीही विसरू नका.
4) जेव्हा एखादी महान कंपनी संकटांतून जात असेल तेव्हाच गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी असते.
5) आपली सर्व अंडी एका टोपलीमध्ये ठेवू नका.
6) कधीही पैसा गमावू नका.
7) शेअर मार्केटमधील उतार-चढावाला आपला मित्र माना.
मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला यासंबंधी कमेंट्स च्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
तसेच शेअर मार्केट संबंधी आपले काही प्रश्न असतील ते जरूर विचारा, आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे जरूर देऊ.
धन्यवाद.
0 टिप्पण्या