2001 मध्ये 55,000 रुपयांची रॉयल एनफील्ड बुलेट विकत घेण्याऐवजी जर कोणी त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले असते तर आज तो करोडपती झाला असता

sharemarket in marathi, sharemarket information in marathi, marathi sharemarket, best share to invest in marathi, investment in marathi, eicher motors in marathi, mutual fund in marathi, investment opportunities in marathi

नमस्कार मित्रांनो,

शेअर मार्केट मधील दीर्घकालीन गुंतवणूक आपल्यासाठी किती फायद्याची ठरू शकते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे रॉयल एनफील्ड बुलेट बनवणारी कंपनी 'आयशर मोटर्स'‌.

2001 मध्ये रॉयल एनफील्ड बुलेटची किंमत जवळ पास सुमारे 55,000 रुपये होती, तीच आज सुमारे 2 लाखाच्यापुढे मिळते..

त्याच वेळी जर बुलेट न घेता त्याच कंपनीचे शेअर विकत घेतले असते तर आज त्याचे कंपाऊंडिंग व्हॅल्युएशन खालील प्रमाणे आहे

2001 साली सर मोटर्स च्या एका शेअरची किंमत 

= 17.50 रुपये (१४ ऑगस्ट २००१) 

55,000/17.50 = 3,143 शेअर्स 

आयशर मोटर्सचा शेअर 24 ऑगस्ट 2020 रोजी 1:10 मध्ये स्प्लिट झाला म्हणजे एका शेअर चे 10 शेअर्स झाले.

एकूण शेअर्स = 31,430

सध्याची एका शेअर्स किंमत = 2,588 रुपये (22 ऑगस्ट 2021)

एकूण शेअर्सची किंमत = 31,430 × 2,588 = 81,340,840 रुपये.

तर 2001 पासून कंपनीने आतापर्यंत एका शेअर मागे 665 रुपये डिव्हीडंट (लाभांश) दिलेला आहे

एकूण लाभांश ची किंमत 31,430 × 665 = 20,841,100


अशाप्रकारे 2001 पासून आयशर मोटर च्या शेअर ने दिलेला एकूण परतावा - 81,340,840 +  20,841,100 = 102,181,940


मित्रांनो तुम्हाला शेअर किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही Groww ह्या मोबाइल ॲपचा वापर करू शकता. Groww ह्या ॲपच्या माध्यमातून शेअर्स व म्युच्युअल फंड खरेदी अतिशय कमी ब्रोकरेज द्यावे लागते. तसेच अगदी पाच मिनिटात ऑनलाईन अकाउंट उघडले जाते तेही अगदी मोफत. सोबतच खाली दिलेल्या लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला 100 रुपयांचा बोनस मिळेल.

Click Here to Open Free Groww Account

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या