Share market, share market in marathi, share market meaning, shares in marathi, stocks in marathi, best share to invest, best shares to invest, investment in marathi, sensex in marathi, best stocks to invest
नमस्कार मित्रांनो,
'शेअर मार्केट आणि मी' ह्या आपल्याला आर्थिक साक्षर करणाऱ्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
मित्रांनो शेअर बाजारात आपल्या गुंतवणूकीवर आकर्षक परतावा मिळवण्यासाठी योग्य कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते.
गुंतवणुकीसाठी योग्य कंपनीचा शेअर निवडण्यासाठी त्या शेअरने मागील काळात किती परतावा दिलेला आहे याचा अभ्यास करणे महत्वाचे असते.
आज आम्ही तुमच्यासाठी मागील पाच वर्षात दमदार परतावा देणाऱ्या शेअर्स ची माहिती घेऊन आलेलो आहोत. यामुळे आपल्याला योग्य कंपनीचे शेअर्स विकत घेण्यास नक्कीच मदत होईल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो तुम्हाला शेअर किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही Groww ह्या मोबाइल ॲपचा वापर करू शकता. Groww ह्या ॲपच्या माध्यमातून शेअर्स व म्युच्युअल फंड खरेदी अतिशय कमी ब्रोकरेज द्यावे लागते. तसेच अगदी पाच मिनिटात ऑनलाईन अकाउंट उघडले जाते तेही अगदी मोफत. सोबतच खाली दिलेल्या लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला 100 रुपयांचा बोनस मिळेल.
Click Here to Open Free Groww Demat Account
0 टिप्पण्या