Most Expensive Shares - भारतातील सर्वात महागडे शेअर्स, किंमत ऐकून थक्क व्हाल !

Most expensive share, most expensive stock, most expensive shares, expensive stocks of india, sensex in marathi, expensive shares in marathi, sharemarket in marathi, mrf share in marathi, mrf share, investment in marathi

नमस्कार मित्रांनो,

भारतीय शेअर बाजारात बीएसई (BSE) व एनएसईवर (NSE) 5 हजारांहून अधिक कंपन्या लिस्टेड आहेत.

यातील बहुसंख्य कंपन्यांचे शेअर्स 2,000 रुपयांच्या खाली आहेत. परंतु अशाही अनेक कंपन्या आहेत की ज्यांच्या शेअर्सची किंमत 10,000 रुपयांपेक्षा ही जास्त आहे.

कंपनीच्या शेअर्सची जास्त किंमत म्हणजे ती कंपनी गुंतवणूकीसाठी अधिक चांगली आहे असे नसते.

गुंतवणुकीसाठी योग्य कंपनीवर निवडण्यासाठी अनेक बाबींचा अभ्यास करावा लागतो. 

तर‌‌ चला मित्रांनो माहिती घेऊयात भारतातील सर्वात महागड्या शेअर्सची.

1. MRF

मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच एमआरएफ ह्या टायर्स बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सची किंमत सध्या 74,012 रुपये आहे.


2. हनीवेल ऑटोमेशन (Honeywel Automation)

हनीवेल ऑटोमेशनच्या शेअरची किंमत सध्या सुमारे 43,000 रुपये आहे. कंपनी अमेरिकेत इंटिग्रेटेड ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन सेवा पुरवते.


3. श्री सिमेंट्स (Shree Cements)

श्री सिमेंट्स हा भारतातील तिसरा सर्वात महागडा शेअर आहे. ही भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे.

श्री सिमेंट्स च्या शेअर ची किंमत 26,510 रुपये आहे.


4. पेज इंडस्ट्रीज (Page Industries)

पेज इंडस्ट्रीज भारत, बांग्लादेश, श्रीलंका, युएई आणि नेपाळमध्ये Jockey ह्या ब्रँडचे चे प्रोडक्ट मॅन्युफॅक्टरिंग व विक्री करते.

पेज इंडस्ट्रीजचा 1 शेअर सध्या 42,123 रुपयांचा आहे.


5. 3 एम इंडिया (3M India)

3 एम इंडियाची स्थापना 1987 साली झाली आणि कंपनीचा व्यवसाय बर्याच प्रकारात वैविध्यपूर्ण आहे.

3 एम इंडियाच्या शेअरची सध्याची किंमत 25,580 रुपये आहे.


मित्रांनो तुम्हाला शेअर किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही Groww ह्या मोबाइल ॲपचा वापर करू शकता. Groww ह्या ॲपच्या माध्यमातून शेअर्स व म्युच्युअल फंड खरेदी अतिशय कमी ब्रोकरेज द्यावे लागते. तसेच अगदी पाच मिनिटात ऑनलाईन अकाउंट उघडले जाते तेही अगदी मोफत. सोबतच खाली दिलेल्या लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला 100 रुपयांचा बोनस मिळेल.

Click Here To Open Free Groww Demat Account

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या